Journey

राष्ट्रीय सरचिटणीस
राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय जनता पार्टी
विधानसभा आमदार व कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र सरकार)
विधानसभा आमदार व कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र सरकार) शालेय शिक्षण, संसदीय कार्य, उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, युवक आणि क्रीडा, सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ. (२०१४ – २०१९)
विरोधी पक्षनेते
विरोधी पक्षनेते (महाराष्ट्र विधान परिषद) (२०११ – १४)
आमदार
आमदार (महाराष्ट्र विधान परिषद) (२००२ – २०१४)
सरचिटणीस
सरचिटणीस (भाजपा महाराष्ट्र) (२००२ – २०१४)
सरचिटणीस
सरचिटणीस (भाजपा महाराष्ट्र) (१९९५ – ९९)
भाजपाचे सक्रिय सदस्य बनले
राष्ट्रीय सरचिटणीस
राष्ट्रीय सरचिटणीस (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) (१९९३ – ९४)
प्रदेश मंत्री
प्रदेश मंत्री, महाराष्ट्र (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) (१९८८ – ८९)
पूर्णवेळ कार्यकर्ता, मुंबई (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यत्व घेतले.